23 Users Online
  • 206,070,105 Downloads
  • 1,870,060 Wallpapers
  • 6,939,032 Members
  • 14,831,365 Votes
  • 7,289,973 Favorites
Upload Wallpapers
Downloads: 206,070,105
All Wallpapers: 1,870,060
Tag Count: 356,266
Comments: 2,140,956
Members: 6,939,032
Votes: 14,831,365

23 Guests and 0 Members Online

Most users ever online was 25250 on 5/20/26.
Get your weekly helping of fresh wallpapers!

Leave us feedback!
Support This Site
mjare123
mjare123
 
Member Information
Full Name: Male
Location: pune
Birthday: June 6th, 1994
Last Login: 11/6/14
Join Date: 11/6/14
Profile Views: 0
Personal Information
About Me: येईल अशी वेळ, जेव्हा
शोध शील तू मला.....
पण काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला....
. ♥♥♡♡♥♥♡♡येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्या अतुरशील तु मला
पण अथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला...
.♥♥♡♡♥♥♡♡येईल अशी वेळ, जेव्हा
स्पर्श करण्या तरसशील पण विरहाच्या जाळ्यात
एकटाच दिसेल मी तुला...
.♥♥♡♡♥♥♡♡येईल अशी वेळ, जेव्हा
एकांतात आठवशील मला
पण तुझे अश्रूं पुसताना, दिसणार नाही मी तुला...
.♥♥♡♡♥♥♡♡तुझ्याविना जगावसं वाटत नाही गं,
खुप एकटा समजतोय गं स्वतःला....
कारण तुझी मला खुप आठवण येते गं,
विसरुच शकत नाही गं
मी तुला..... .♥♥♡♡♥♥♡♡तुझ्यावर मी खुप प्रेम
करतोय गं.....
.♥♥♡♡♥♥♡♡
तू कधी पण ये....
मी फक्त तुझाच आहे....
.♥♥♡♡♥♥♡♡
—
Interests: read
Favorite Music: honey sing
Favorite Movies: tarzan the wonder car
Favorite TV Shows: comedy nights with copil
mjare123 is a fan of...
mjare123 is not following anyone yet.
Fans of mjare123
mjare123 doesn't have any fans yet. Be the first!
Profile Comments
Please join for free or login to post comments.
aussie48
aussie48 11 years ago
thank you mahadev for your wallpaper comment

[URL=http://[URL=http://cars.desktopnexus.com/wallpaper/1844092/][IMG]http://cache.desktopnexus.com/thumbnails/1844092-bigthumbnail.jpg[/IMG][/URL]][URL=http://cars.desktopnexus.com/wallpaper/1844092/][IMG]http://cache.desktopnexus.com/thumbnails/1844092-bigthumbnail.jpg[/IMG][/URL][/URL]
mjare123
mjare123 11 years ago
शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच,
त्याला हि भुरळ पाडणारी....
तू...
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ..
तू...
सार्यांच्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
तू...
फक्त तू....
Recently Uploaded Wallpapers

mjare123 has not uploaded any wallpapers yet.

Recently Favorited Wallpapers

mjare123 has not favorited any wallpapers yet.