Hi everyone! We're hard at work trying to keep our community clean, so if you see any spam, please report it here and we'll review ASAP!  Thanks a million!
12,270 Users Online
  • 640,129,772 Downloads
  • 1,696,349 Wallpapers
  • 1,565,068 Members
  • 12,971,712 Votes
  • 5,965,287 Favorites
mjare123
mjare123
Login to Become a Fan
 
ProfileWallpapers (0)Favorites (0)Journal (0)DiscussionContact Member
Member Information
Full Name:Mahadev Jare
Location:pune
Birthday:June 6th, 1994
Education:engg.
Last Login:11/6/14
Join Date:11/6/14
Profile Views:670
Personal Information
About Me:येईल अशी वेळ, जेव्हा
शोध शील तू मला.....
पण काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला....
. ♥♥♡♡♥♥♡♡येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्या अतुरशील तु मला
पण अथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला...
.♥♥♡♡♥♥♡♡येईल अशी वेळ, जेव्हा
स्पर्श करण्या तरसशील पण विरहाच्या जाळ्यात
एकटाच दिसेल मी तुला...
.♥♥♡♡♥♥♡♡येईल अशी वेळ, जेव्हा
एकांतात आठवशील मला
पण तुझे अश्रूं पुसताना, दिसणार नाही मी तुला...
.♥♥♡♡♥♥♡♡तुझ्याविना जगावसं वाटत नाही गं,
खुप एकटा समजतोय गं स्वतःला....
कारण तुझी मला खुप आठवण येते गं,
विसरुच शकत नाही गं
मी तुला..... .♥♥♡♡♥♥♡♡तुझ्यावर मी खुप प्रेम
करतोय गं.....
.♥♥♡♡♥♥♡♡
तू कधी पण ये....
मी फक्त तुझाच आहे....
.♥♥♡♡♥♥♡♡
—
Interests:read
Favorite Music:honey sing
Favorite Books:raje
Favorite Movies:tarzan the wonder car
Favorite TV Shows:comedy nights with copil
Favorite Quotes:जाताना एकदा तरी नजर वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा..
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा..
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवूनजा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा..
जाताना एकदा तरी नजर वळवून जा..
mjare123 is a fan of...
mjare123 is not a fan of any other members yet.
Fans of mjare123
No other members have become a fan of mjare123 yet.
Profile Comments
Please join for free or login to post comments.
aussie48Posted by aussie48   11/6/14 at 5:03pm
thank you mahadev for your wallpaper comment

[URL=http://[URL=http://cars.desktopnexus.com/wallpap
er/1844092/][/URL]][URL=http://cars.desktopnexus.com/wallpaper/1844092/][/URL][/URL]
mjare123Posted by mjare123   11/6/14 at 6:11am
शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच,
त्याला हि भुरळ पाडणारी....
तू...
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ..
तू...
सार्या�
�च्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
तू...
फक्त तू....
Recently Uploaded Wallpapers

mjare123 has not uploaded any wallpapers yet.

Recently Favorited Wallpapers

mjare123 has not favorited any wallpapers yet.

Member Groups Help
Recent Activity
mjare123 commented on the Audi wallpaper audi convertable.
nice
11/6/14 at 6:29am
mjare123 has commented on the profile of mjare123:
शांत शांत दिसणारी,अन खूप गोड हसणारी...कधी कधी अबोल,तर कधी कधी खूप बोलणारी...कसल्यातरी विचारात,नेहमीच गुंग असणारी...अन कोणाला ही,फक्त एक नझर पाहताच,त्याला हि भुरळ पाडणारी....तू...कोणावरही न चिडणारी,अन सर्वाना समजून घेणारी...स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,अन त्या चंद्राला हि फक्त,एकटक पाहत बसणारी ..तू...सार्यांच्याच नकळत,त्या चंद्राला हि वेड लावणारी..घार्या डोळ्यात तुझ्या,त्या चंद्राला हि कैद करणारी...चंद्राला हि तुझ्यात,त्याचीच चांदणी दिसणारी...अन तुझ्या इतकी सुंदर,त्याचीही चांदणी असावी..अस त्या चंद्राला,नेहमीच वाटायला लावणारी..तू...फक्त तू....
11/6/14 at 6:11am
Recently Spotted Members

No members found. Be the first!